Chimpanzee Funny Video : चिंपाझीने त्या महिलेचे पिवळे जॅकेट घालून मिठी का मारली? I Animal Videos

0
0
Advertisement

#BBCMarathi #chimpanzee #animalvideos
युक्रेनमध्ये एक चिंपाझी प्राणी संग्रहलयातून बाहेर पडला. तेव्हा त्याला पुन्हा माघारी आणण्यासाठी अधिकाऱ्यांना एक शक्कल लढवावी लागली. ही गंमत पाहा या व्हीडिओतून.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/


source

Advertisment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here